Thursday, May 15, 2014

INDIA: RELIGION


  • India has 5  religions and Hindu is India's main religion.
  • It has about/around 1,000,000,000 followers.
  • Hindu is the oldest religion. 
  • In India 80.5% Indians are hindu.
  • Hinduism has the most gods.
  • Islam is the second largest religion in India. 
  • In India 13.4% Indians are followers of Islam religion.
  • The Sikhism is third largest religion in India, 1.9% Indians are Sikh.
  • Buddhism is the 4th largest religion in India and 0.8% Indians are Buddhist.
  • Buddhism is founded by prince Sidhartha and he is also known as Buddha.
  • Jainism is the 5th largest religion in India and 0.4% Indians are Jain.
  • Jain people try to escape from cycle of reincarnation by being non-violent in their life. 

Om


  • हिंदुस्तान मध्ये पाच धर्म आहेत व हिंदू हा सगळ्यात मोठा धर्म आहे.
  • हिंदू धर्माचे शंभर कोटी लोक आहेत.
  • हिंदू सगळ्यात जुना धर्म आहे
  • हिंदुस्तान मध्ये ८०.५ टक्के लोक हिंदू आहेत .
  • मुस्लीम धर्म हा हिंदुस्तान मध्ये दुसरा मोठा धर्म आहे.
  • हिंदुस्तान मध्ये १३.४ % टक्के मुस्लीम लोक आहेत.
  • शीख धर्म हा तिसरा मोठ धर्म आहे आणि १.९ टक्के लोक शिक आहेत.
  • बुद्ध धर्म हा चौथा मोठा धर्म आहे.आणि ०. ८% लोक बुद्ध धर्माचे आहेत.
  • जैन धर्म हा पाचवा मोठा धर्म आहे आणि ०.४% लोक जैन आहे.
  • जैन लोक अहिंसा वादि राहतात आणि पुनर्जन्म टाळतात.



No comments:

Post a Comment